संकेतस्थळ अलेक्सावर कसे समाविष्ट करावे.

आपण ब्लॉग म्हणजे काय? तसेच ब्लॉगरवर व वर्डप्रेसवर ब्लॉग कसा निर्माण करावा हे पाहिलत आणि कदाचित निर्माणही केला असेल किंवा या लेखांच्यापूर्वी निर्माण केला असेल. आपण ब्लॉग किंवा संकेतस्थळ निर्माण केल्यानंतर काहीवेळेस आढवडा भरात आपल्या संकेतस्थळाचा जागतिक अलेक्सा क्रमांक आपोआप दाखविला जातो. काहीवेळेस जाहिरातदार आपल्या साईटवर जाहिरात करू इच्छित असेल तर मासिक भेट देणाऱ्या व्यक्तींची […]

वर्डप्रेसवर ब्लॉग कसा निर्माण करावा.

‘ब्लॉग म्हणजे काय?‘ व ब्लॉगर ब्लॉग कसा निर्माण करावा हे आपण पाहिलत, आता वर्डप्रेसवर ब्लॉग कसा निर्माण करायचा हे पाहणार आहोत. PHP आणि MySQL यांच्या पासून निर्मित वर्डप्रेस एक सामग्री व्यवस्थापन सिस्टम (CMS)आहे. ऑगस्ट २०१३ पर्यंतच्या सर्वेक्षणानुसार जगातील टॉप १० दशलक्ष संकेतस्थळांपैकी १८.९% संकेतस्थळ वर्डप्रेसचा उपयोग करून निर्माण केलेले आहेत. सध्या ब्लॉगिंगसाठी इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय […]

ब्लॉग म्हणजे काय?

मला ३-४ ‘ब्लॉग म्हणजे काय?’ हा प्रश्न विचारणारे मेल मिळाले. “ब्लॉग म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी घेण्यासाठी गुगलवर खूप शोध घेतला परंतु सामाधानकारक उत्तर मिळाले नाही तरी कृपया संकेतस्थळावर यासंदर्भात ‘मराठीत’ लेख लिहावा.” प्रथम मी सर्व वाचकांना सांगू इच्छितो कि ‘ब्लॉग म्हणजे काय?’ या प्रश्नावर मराठीत पुष्कळ लेख नसले तरी मुभलख लेख आहेत, आणि मला […]

विंडोज 8 स्टोरमध्ये भारतीय अनुप्रयोग

विंडोज ७ च्या तुलनेत विंडोज 8 मध्ये काही खास वैशिष्ट समाविष्ट आहेत, या वैशिष्टांपैकी विंडोज स्टोर (ज्याप्रमाणे अंडरॉइडच गुगल प्ले) आणि प्रत्येक विभागासाठी शोध सुविधा. विंडोज स्टोर मधील अनुप्रयोग आपली संगणक वापरणाची प्रक्रिया अजून मजेशीर करतात. विंडोज अनुप्रयोगाची उत्तम गोष्ट म्हणजे अनुप्रयोग डाऊनलोड कण्याचा वेगळा पर्याय नसून थेट इंस्टाल करण्याचा पर्याय आहे. आपण अनुप्रयोग इंस्टालवर […]

आपल्या उपकरणाला घरात आणि बाहेर संरक्षित ठेवा.

आजकाल अधिकप्रमाणात माहितीची देवाण-घेवाण इंटरनेटच्या माध्यमातून होत आहे. ज्याप्रमाणे दिवसेंदिवस माहितीची देवाण-घेवाण इंटरनेटच्या माध्यमातून वाढत आहे, त्याचप्रमाणे माहिती मिळवून ह्या माहितीचा दुरुपयोग करणाऱ्या हॅकिंगची संख्या वाढत आहे. दररोज कळत-नकळत होणाऱ्या शेकडो हल्याला प्रतिकार करणे असामान्य नाही. आपल्या संगणकात कार्यक्षम अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असणे अत्यंत आवश्यक आहे. अजून काही असे मार्ग आहेत ज्यामुळे आपण आपल्या उपकरणाला घरात आणि […]

“इंडिअन आइडल” अनुप्रयोग आता आपल्या मोबाईलवर.

इंडिअन आइडल ज्युनिअर हा हिंदी गाण्यांचा वास्तविक कार्यक्रम सोनी वाहिनीवरून प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाची प्रशंसा भारतरत्न लता मंगेशकर यान केली आहे, तसेच विशाल, शेखर आणि श्रेया घोशाल या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. असंख्य प्रेक्षकवर्ग ह्या कार्यक्रमाला लाभलेला आहे, आणि यातील बहुसंख्य लोक हे स्मार्ट फोन वापरतात, हे लक्षात ठेवून इंडिअन आइडल संघाने लोकांच्या सोयीसाठी “इंडिअन […]

आपल्या वेब ब्राउझरला फाइल सर्व्हरमध्ये रुपांतरीत करून मोफत मोठ्या फायली पाठवा.

आपल्या प्रत्येकाच स्वप्न असत कि गाणी, विडीवो किंवा इतर महत्वाच्या फार मोठ्या फाइल्स आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह शेअर कराव्यात व यासाठी विविध सॉफ्टवेअर वापरतो. आपण यावर एक सुलभ मार्ग शोधण्यासाठी काय कराल? कशाप्रकारे आपल्या आयुष्यात फार मोठ्या फाइल्स सहजतेने शेअर करता येतील? आता ते शक्य आहे. केवळ आपले इंटरनेट ब्राउझर वापरून, आपण आता पीअर-ते-पीअर तंत्रज्ञान […]